loader

+91 9595966630

आमच्या विषयी

  • Home    >
  • आमच्या विषयी
about_img

आमच्या विषयी

ज्योतिष बद्दल जाणून घ्या

एक ज्योतिष संस्था गेली अनेक वर्ष अव्याहतपणे लोकांना अमूल्य असे मार्गदर्शन करत आहे. आरोग्य, संतती, वस्तु, विवाह, या सर्व सामान्य प्रश्नाबरोबर शिक्षण कोणत्या क्षेत्रात घ्यावे आणि करियर कोणत्या क्षेत्रात करावे या बाबत अचूक मार्गदर्शन करणारी संस्था आहे. आता पर्यंत हाजारो लोकांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.

ज्योतिष शास्त्राच्या विविध शाखांचा उपयोग करून विवाहासाठी योग्य काळ कोणता, विवाह आपल्या अपेक्षे प्रमाणे असेल की नसेल हे सांगणे संस्थेची ख्याती आहे. मुहूर्त हे व्यक्ती सापेक्ष असतात हे अनेक वेळा सिद्ध केले आहे. उदा. विवाह कधी करावा त्याचे मुहूर्त वधू वर यांच्या पत्रिके नुसार काही विशिष्ट नियमा प्रमाणे काढून अनेकांची आयुष्य सुखी करण्यात मदत केली आहे.योग्य मुहूर्तावर अनेक गोष्टी केल्यास यशाची प्राप्ती वाढवता यते. तसेच अनेक संशोधनात्मक गोष्टी संस्थे मार्फत केल्या जातात.

ही संस्था ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक वर्षा पासून कार्यरत असून आज पर्यंत असंख्य जातकानी या ज्ञानाचा अनुभव घेतला आहे. हा अनुभव घेणार्‍या लोकांमध्ये समाजातील विविध स्थरातील लोक आहेत. संस्थेचे ध्येय हे समाजातील अंधश्रद्धा वाढवणे हा नसून या शास्त्राकडे लोकांनी आदराने बघावे हे आहे. ज्या वेळी आपली बुद्धी किवा तर्क चालत नाही अशा वेळी या शास्त्राच्या मदतीने असंख्य लोकांच्या समस्यांचे निवारण केले आहे.

123
Trusted by
Million Clients
16
Years of
Experience
13
Types of
Horoscopes
16
Qualified
Astrologers
36
Sucess
Jyotish

Our Horoscope Progress

prog_img

Questions (faq’s)

Aenean sollicitudin, lorem quis bibendum auctor, nisi elit consequat ipsum, nec sagittis sem nibh id elit. Duis sed odio sit amet nibh vulputate cursus a sit amet mauris.

Play Astrologer Tips And better Your Life

Our services

Proin gravida nibh vel velit auctor aliquet. Aenean sollicitudin, lorem quis bibendum
auctor, nisi elit consequat hello Aenean world.

Career

Proin gravida nibh vel velit auctor aliquet. Aenean .

Read More

marriage

Proin gravida nibh vel velit auctor aliquet. Aenean .

Read More

Worship lesson

Proin gravida nibh vel velit auctor aliquet. Aenean .

Read More

Pregnancy

Proin gravida nibh vel velit auctor aliquet. Aenean .

Read More

Manglik Dosha

Proin gravida nibh vel velit auctor aliquet. Aenean .

Read More

Kundli Dosha

Proin gravida nibh vel velit auctor aliquet. Aenean .

Read More

Festivals

Proin gravida nibh vel velit auctor aliquet. Aenean .

Read More

Name Analysis

Proin gravida nibh vel velit auctor aliquet. Aenean .

Read More

Our Team

Proin gravida nibh vel velit auctor aliquet. Aenean sollicitudin, lorem quis bibendum
auctor, nisi elit consequat hello Aenean world.